Live

10/recent/ticker-posts

आईपीएल 2022 च्या सामान्याचा सगळा राडांच राड़ा पहा काय ते एका क्लिक वर.

https://cricketkatimes.blogspot.com/

|IPL 2022 NEW UPDATE: आईपीएल 2022 चा पहिल्या सामन्याल 26 मार्च पासून सुरुवात होणार. यंदाच्या आईपीएल सीजन मधे तब्बल 70 सामने खेळले जानार आहेत.
------------------------------------------------

|IPL 2022 FULL SCHEDULE: सम्पूर्ण जगभरात चर्चेत असणारा आणि सर्वांच्या मनावर राज्य करणारा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत.आईपीएल चे फैंन्स खुप दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता लवकरच येणार आहे.26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सचा असा पार पडणार हे याआधीच जाहीर झाले होते. पण आता संपूर्ण आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झाल असून सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी होणार आहेत.


आयपीएलचा अंतिम सामना 29 मे रोजी खेळवला जाणार आहे. काही दिवसांआधी झालेल्या आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीत सामन्यांबाबत आणि ग्रुपबाबत निर्णय घेतला होता. त्यानंतर आज संपूर्ण वेळापत्रक बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत जाहीर केलं आहे. आयपीएल 2022 चा शुभारंभ मुंबई नगरीतून होणार असून वानखेडे मैदानावर पहिला सामना सीएसके विरुद्ध केकेआर यांच्यात शनिवार 26 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटे वाजता सुरु होणार आहे.




Post a Comment

0 Comments